रोज सकाळी रिकाम्या पोटी खा स्प्राउट्स

आपले वडीलधारी लोक पूर्वीपासून सांगत आले आहेत, “मोड आलेले धान्य खा… निरोगी राहा.” आता डॉक्टर्सही तेच सांगतात. कारण आपल्याला आवश्यक…

ग्रीन टी पिल्यानं खरंच वजन कमी होतं? नेमके फायदे काय?

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. परंतु, काहीजण आरोग्याच्या बाबतीत सजगता दाखवत चहाचे वेगळे पर्याय निवडताना दिसतात. त्यातलंच एक…

आजचे राशीभविष्य 10 July 2025

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

विदर्भात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाकडून इशारा

नागपूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, तितकासा पाऊस झाला…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

विधानसभेत बुधवारी 9 जुलैला शेतकऱ्यांसंदर्भात मोठी आणि ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांसंदर्भातील…

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन यूजीसीने नवीन नियम जारी केला

कॉलेज किंवा इतर शिक्षण संस्थांमध्ये सीनियर विद्यार्थी जेव्हा ज्युनिअर विद्यार्थ्यांना मानसिक, सामाजिक किंवा शारीरिक त्रास देतात, तेव्हा ते रॅगिंग म्हणून…

भारतीय महिला क्रिकेट संघाने​ रचला इतिहास

भारतीय महिला क्रिकेट (Cricket) संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडचा पराभव केला आहे. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने भारताने जिंकले.…

रात्री झोपण्यापूर्वी बदाम खाल्ल्यामुळे नेमकं काय होतं ?

आहारात बदाम (Almonds) समाविष्ट केल्याने सर्व वयोगटातील लोकांना फायदा होतो. ते प्रथिने, फायबर, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३…

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट अंपायरचे ४१ व्या वर्षी निधन

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान एक दु:खद बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अंपायर पॅनलमधील…

पुण्यातले शेकडो कार्यकर्ते ठाण्यातल्या ‘आनंदाश्रमात’ एकवटणार

पुण्यात शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले आहे. गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर उद्या ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात (Anandashrama) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…