इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; कृष्णेच्या जलवाहिनीस शिरढोणमध्ये गळती

इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडीकडून येणाऱ्या जुन्या पाण्याच्या नलिकेस गुरुवारी शिरढोण गावानजिक श्री. लोंढे यांचे घराजवळ…

‘बडे अच्छे लगे हैं’ फेम अभिनेत्रीचे 2 घटस्फोट, चारित्र्यावर प्रश्न उपस्थित होताच म्हणाली…

‘बडे अच्छे लगे हैं’ फेम अभिनेत्री चाहत खन्ना तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अनेक मालिका…

रिॲलिटी शोजबाबत शानचा धक्कादायक खुलासा; स्पर्धकांच्या गायनाबाबत पोलखोल

शान हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आहे. तो ‘द वॉईस ऑफ इंडिया’, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ यांसारख्या गायनाच्या रिअॅलिटी शोजमध्ये तो…

“माझ्यासमोर तो कधीच..”; अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना दिला उजाळा

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत बरेच चित्रपट केले.…

केमिकल्सना रामराम! घरच्या घरी अशी तयार करा नैसर्गिक सनस्क्रीन

उन्हाळा सुरू झाला की त्वचेच्या तक्रारी वाढायला लागतात जसे की सुर्यप्रकाशामुळे टॅनिंग, जळजळ, ड्रायनेस आणि डाग. हे सगळं टाळायचं असेल,…

तीन वर्षानंतर कुठे असतील त्याचा अंदाज येतोय…; अजितदादांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची सूचक प्रतिक्रिया

शरद पवार यांना मी कालही दैवत मानत होतो, आणि आजही दैवत मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत…

अरे देवा…चोरट्यांनी देवालाही सोडले नाही, चोरट्यांच्या या प्रकारानंतर पोलिसांनी…

नेहमी मौल्यवान वस्तूची चोरी करत असतात. काही भुरटे चोरटे छोट्या मोठ्या गोष्टींची चोरी करतात. मंदिरांमध्येही चोरी करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा…

फिल सॉल्टने मिचेल स्टार्कला झोडला, आयपीएलच्या पर्वात आरसीबीने रचला विक्रम

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला प्रथम फलंदाजीला यावं लागलं. मोठ्या धावसंख्येचं लक्ष्य…

आजचे राशीभविष्य 11 April 2025 : मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरेल शुभ

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

वाशिम हादरलं! चारित्र्याच्या संशयातून भयानक कांड, आधी पत्नीची हत्या नंतर पतीनं उचललं टोकाचं पाऊल

वाशिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारधार शस्त्रानं निघृण हत्या…