सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार, महाराष्ट्रात 70 हजार पदांची मेगाभरती, कोणत्या विभागात किती जागा?
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्र प्रशासनातील रिक्त पदांची…
