शिक्षण संस्था चालकांचा बारावी परीक्षेवर बहिष्कार!

बारावी आणि दहावीच्या परीक्षा जवळच आलेल्या आहेत. सर्व पालक आणि विध्यार्थी सर्वजण अभ्यासामध्ये व्यस्त आहेत. राज्यातील शिक्षण संस्था, विद्यार्थी, शिक्षक…

मोठी बातमी! जूनपासून मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण…..

मुलींच्या शिक्षणासंदर्भात महत्वाची बातमी य़ेत आहे. येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो…

वडगावच्या अठरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती…..

सरकार अनेक नवनवीन योजना सतत राबवीत असतात. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ घेता येईल. विध्यार्थ्यांसाठी देखील अनेक उपक्रम सुद्धा आमलात…

राज्यातील पहिली ते चौथीच्या शाळांच्या वेळा बदलल्या…..

महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या असून चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वास्थासाठी सरकारने हा निर्णय घेतला…

बारावी-दहावीच्या प्रश्नपत्रिका ‘इन कॅमेरा’ परीक्षा केंद्रात जाणार!

बारावी-दहावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. यावर्षी सहायक परिरक्षकांकडून प्रश्नपत्रिका ‘इन कॅमेरा’ परीक्षा केंद्र संचालकांकडे जाणार आहेत. त्यामुळे परीक्षा व…

१८फेब्रुवारी रोजी होणार शिष्यवृत्ती परीक्षा

सध्या सगळीकडे दहावी बारावीच्या परीक्षांचे वेड विध्यार्थी तसेच पालकांना लागलेले आहे. पालक विद्यार्थी जश्या परीक्षा जवळ येत आहेत तसे टेन्शन…

बोर्डाच्या परीक्षेत मुलांना कसा सपोर्ट कराल? 

दहावी आणि बारावीच्या मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. या दरम्यान अभ्यासाच्या प्रेशरमुळे मुलं फार तणावात असतात. जास्त मार्क्स आणण्याच्या नादात…

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे हॉल तिकीट…

 दहावी, बारावीच्या मुलांसाठी फेब्रवारी, मार्च महिना महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. यावर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाने काही महत्वाचे बदल…