नाशिककरांनो सावधान! सिडको, सातपूर बनलंय डेंग्यूचे ‘ब्लॅक स्पॉट’; जूनमध्ये २५ रुग्णांची नोंद

नाशिक (Nashik) शहरात यंदा मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम कायम आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने जूनमध्ये डेंग्यूचे पुनरागमन झाले…

राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीवरुन सरकारवर जोरदार बरसले

आज महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष असला तरी…

बाइक टॅक्सीची सेवा बंद ! ॲप आधारित कंपन्यांकडून सेवेला लाल कंदिल

राज्य सरकारच्या धोरणाविरोधात जाऊन शहर-उपनगरात धावत असलेली बाइक टॅक्सी अखेर बंद झाली आहे. ॲप आधारित टॅक्सीसेवा पुरवणाऱ्या ओला, उबर अशा…

आज दोन्ही सेनांच्या विलिनीकरण? ठाकरेंचा यापुढे एकच पक्ष ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या (Thackeray) युतीचं पहिलं पाऊल विजयी मेळाव्याच्या निमित्तानं पडत असतानाच आज वरळीमधील…

मुंबईची ओळख असलेले सर्व ‘कबुतर खाने’ बंद होणार; काय आहे नेमकं कारण ?

मुंबई (Mumbai) आणि कबुतर यांची एक वेगळीच ओळख आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये कबुतर खाने आहेत, ज्या परिसराची ओळख या कबुतर…

महसूल विभागाची रेती तस्करीविरुद्ध कारवाई: ५५ बोटी उद्ध्वस्त केल्याने तस्करांचे १५ कोटींचे नुकसान

महसूल विभागाने रेती तस्करांना मोठा दणका दिला आहे. गेल्या दीड वर्षात विभागाने तब्बल ५५ बोटी (Boats) उद्ध्वस्त केल्या. रेती उपसून…

काल मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, आता ‘मराठी माणूस’ जागा झाला

मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेच्या या मारहाणीनंतर…

पंढरीच्या वारीत माऊली- सोपानकाकांची भेट झालीच; असा पार पडला बंधूभेटीचा भावनिक सोहळा

आळंदीहून निघालेली माऊलींची पालखी असंख्य वारकरी आणि दींड्यांच्या साथीनं आता पंढपूरच्या सीमेवर पोहोचली असून, तत्पूर्वी या वारीत काही असे क्षण…

अमित शहा आज पुणे दौऱ्यावर; वाहतुकीत मोठे बदल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज, शुक्रवारी पुणे दौऱ्यावर येत असल्याने, त्यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे शहरातील काही रस्त्यांवर वाहतुकीला बंदी…

कन्नड तहसील कार्यालयासमोर मोठी घटना, नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली

कन्नड शहरात इमारत कोसळण्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीन कन्नड शहरात एक इमारत पत्त्यांसारखी कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी…