नद्या पुनरूज्जीवन कार्याचा माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचा राजधानी दिल्लीत शाही सन्मान..

नद्या, पाणी, निसर्ग यामध्ये देशभर काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या कामाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर्षापासून देशभरात कार्य करणाऱ्या…

सांगोला येथे केदार हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा!

सांगोला येथील वासुद रोड दत्तनगर जवळ असणाऱ्या केदार हॉस्पिटल येथे हॉस्पिटल च्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर पंधरवडा याचे…

करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची केंद्रीय दुष्काळ पथकाकडून पाहणी!

दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना केंद्रीय पथकाकडे करमाळा तालुक्याच्या घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कमी पाऊस…

म्हैसाळचे पाणी कोरडा नदीत दाखल! सांगोला तालुक्याला जास्तीत जास्त पाणी मिळवून देणार : आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगली येथे टेंभू आणि म्हैसाळ योजनेच्या पाणी वाटप नियोजन बैठकीत केलेल्या आक्रमक मागणीला यश…

सांगोल्यात २४ डिसेंबर रोजी माळी समाजाचा वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

अलीकडच्या काळात पालक व मुलामुलींच्या अपेक्षा उंचावत आहेत. यामुळे मनासारखी उच्चविद्याभूषित स्थळ शोधण्यासाठी पालकांचा पैसा व वेळ वाया जाऊ नये…

सांगोला तालुक्यात केंद्रीय सरकारच्या पथकाने केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी!

यावर्षी सांगोला तालुक्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढाव करमाळा या पाच तालुक्यात तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील…

सोलापुरातील घटनेने खळबळ! चुलत्याचा खून केल्यानंतर मुंडकं…….

सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. माढा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची…

सांगोल्यात १५ डिसेंबरपर्यंत यात्रा महोत्सव सुरू! यात्रेसाठी पारंपारिक पद्धतीने बैलगाड्या रवाना

सांगोला तालुक्यातील चोपडी गावकऱ्यांचे कुलस्वामी दैवत श्री सिद्धनाथ, माता जोगेश्वरी व श्री भोजलिंग या देवतांची म्हसवड व जांभुळणी डोंगर या…

सोलापूर बसस्थानकातून बार्शीला जाणार्‍या गाड्यांचा तुटवडा !

सोलापूर बसस्थानकातून बार्शी येथे जाणार्‍या गाड्यांचे नियोजन बारगळल्याने सोलापूर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.प्रतिदिन सोलापूर-बार्शी प्रवास करणार्‍यांची संख्या पुष्कळ आहे.…

राज्यातील सर्वच ग्रामपंचायती तीन दिवस पाळनार बंद सरपंच, ग्रामसेवक सह सर्वच कर्मचारी सामील!

कुर्डुवाडी/प्रतिनिधीराज्यातील ग्रामपंचायीच्या संदर्भात सर्वच घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाच फोडन्या साठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक…