मोठी बातमी! आजपासून लागू होणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना! राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात येणार नोंदविता
रा ज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ‘एक राज्य, एक नोंदणी’…
