Maharashtra election result: मतमोजणीची यंत्रणा सज्ज, उद्या 8 वाजता सुरू होईल मतमोजणी प्रक्रिया

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून निवडणूक आयोगाचे…

आमदार कोण होणार? नवीन आमदार मिळणार उत्सुकता शिगेला! मतदारांमध्ये चर्चेला ऊत  

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहीला आहे. इचलकरंजीतील राजकारणाचे पडसाद जिल्ह्यात उमटतात. यंदाचीही विधानसभा निवडणूक चांगलीच रंगली. अपक्ष आम.प्रकाश आवाडेंसह…

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले…लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

महागाईने सध्या उच्चांक गाठला असून दैनंदिन जीवनातील प्रत्येकाला लागणारा स्वयंपाकातील लसणाला तब्बल ४०० रुपये किलोच्या महागाईची फोडणी मिळाली आहे. सध्या…

सांगोला विधानसभेची मतमोजणीची तयारी पूर्ण! यावेळी होणार मतमोजणी सुरू

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या, शनिवारी २३ तारखेला जाहीर होणार आहे. 253 सांगोला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024…

अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापूर, धाराशिव, लातुर, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार पावसाचे सत्र

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढली असून अशातच आता भारतीय हवामान…

Bigg Boss 18 : पंतप्रधान मोदींच्या EX बॉडीगार्डला बिग बॉसची ऑफर….

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. सलमान खानच्या या शोचा वेगळा चाहता वर्ग आहे. बिग बॉस…

दहावीच्या परीक्षेत गणित, विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुण आवश्यक; राज्य मंडळाचं स्पष्टीकरण

 दहावीच्या परीक्षेत (SSC Exam) गणित, विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी 35 गुण आवश्यक असल्याचं  स्पष्टीकरण राज्य मंडळानं दिलं आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या…

Maharashtra Exit Poll BJP : एक्झिट पोलनंतर भाजप अॅक्शन मोडवर, जुळवाजुळवीसाठी राजकीय हालचालींना वेग

जवळपास महिनाभर सुरू असलेली निवडणुकीच्या रणधुमाळीतील महत्त्वाचा टप्पा बुधवारी पार पडला. बुधवारी झालेल्या मतदानानंतर आता सगळ्याच उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद…

ऐन थंडीत राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज, थंडीचा मुक्काम थोडाच……

राज्यात थंडीचा जोर वाढला असतानाच हवामान विभागाने आता पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि…

आघाडीकडून डावपेचांना सुरुवात, निकालाआधीच फोनाफोनी, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात लागले कामाला!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच महाविकास आघाडीने संभाव्य राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन सत्तास्थापनेच्या दृष्टीने चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.…