आता तुम्हाला बदलावी लागेल गाडीची नंबर प्लेट, HSRP बंधनकारक, कसा होणार फायदा?

राज्य सरकारकडून एचएसआरपी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल…

IND vs PAK : भारत-पाकिस्तान महामुकाबला! रविवारी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या…

1 एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष होणार सुरु

शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच (2025-26) करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. याकरिता सर्व शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनी…

उदय सामंत सकाळीच राज ठाकरेंच्या भेटीला, त्यामागे उद्देश काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळीच राज…

धनश्रीने उघड केलं युजवेंद्र चहलचं ते सीक्रेट! तो बॅटिंग करत नव्हता तरीही…..

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट…

रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी, रेशनसोबत आता मिळणार हे खास गिफ्ट

स्वस्त धान्य लाभार्थ्यांना सरकार काही ना काही सरप्राईज देत असते. यावेळी रेशनकार्डधारकांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर…

‘या’ तारखेला PM किसान सन्मान योजनेचा १९वा हप्ता येणार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

देशातील ९.८ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान योजनेचा १९वा हप्ता कधी येणार याची तारीख अखेर जाहीर करण्यात…

दहावीचा मराठी पेपर १५ मिनिटांत फुटला, २० रुपयांत झेरॉक्स वाटल्या!

आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली. आज मराठीचा पेपर होता. जालन्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जालन्यातली बदनापुरमध्ये प्रश्न पत्रिक…

Google Pay युझर्सना मोठा दणका! आता फ्री काहीच नाही; बदललेले नियम

भारतातील कोट्यवधी लोक मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंटसारख्या सेवांसाठी गुगल पे वापरतात. आतापर्यंत गुगल पे त्यांच्या सेवा मोफत देत होते,…

हॉटेलातील हे रूम आयुष्यात कधीच बुक करू नका, नाही तर… त्या गोष्टींमुळे…

पर्यटन, भ्रमंती करणार्‍यांना जग सुद्धा छोटं पडतं. ते दर महिन्याला कुठे ना कुठे फिरण्याची हौस भागवतात. ते सतत ट्रेन, फ्लाईट,…