एमआयडीसीत गोदाम फोडून साहित्याची चोरी, विटा पोलिसांकडून चौघांना अटक

सांगलीच्या खानापूर तालुक्यात एमआयडीसीत गोदाम फोडून साहित्य चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य, एक मारूती कार,…

‘१० दिवसात आरक्षण द्या अन्यथा…’, मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांची आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात विराट सभा होत आहे. राज्यभरातील मराठा…

किंग खानसोबत हिरोईन म्हणून झळकली असती ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, पण…

शाहरूख खानचे आपण सर्वचजण फॅन्स आहोत. त्याच्याशी आपल्याला एकदा तरी बोलता यावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यातून प्रत्येका अशा कलाकाराचीही…

नवरात्राचा हा आठवडा प्रेम जीवनात कसे रंग भरणार जाणून घेऊया

प्रत्येक आठवडा एक नवीन सुरवात घेऊन येतो आणि आपल्या जीवनात बदल घडतो. पितृपंधरवाडा सर्वपित्री अमावस्येने आठवडा संपत असून, भाद्रपद महिनाही…

पत्नीमुळे अनिल कपूर आणि माधुरी यांच्यात आला होता दुरावा…

बॉलिवूडसृष्टीतील अनेक कलाकार आहेत ज्यांच्या लिंकअपची चर्चा ही चांगलीच सुरु असते. त्यातही हे लिंकअप लग्ना आधी नाही तर लग्नानंतर देखील…

इस्रायल-हमास युद्धाचा भडका, भारतावर थेट होणार परिणाम

गेल्या सात दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. हे परिणाम भूराजकीय, आर्थिक, तसेच…

Kolhapur; पोलिसांचा थरारक पाठलाग, महिलेची धावत्या कारमधून उडी मारून सुटका

धावत्या कारमधून ‘वाचवा वाचवा’चा आक्रोश कानावर आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला. महिलेनं धावत्या कारमधून उडी मारली. कोल्हापूर शहरातील…

घर उतारा देण्यासाठी लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

राहत्या घराचा गावठाण उतारा देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्याला त्याच्याच येथील कार्यालयात रंगेहाथ अटक करण्यात आली. गोरख दिनकर…

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रोज लाखावर भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध…

ई.. किती किळसवाणं, जोडप्याच्या कृत्याने प्रवाशांनी झाकले डोळे; पहा VIDEO

दिल्ली मेट्रो अन् व्हायरल व्हिडिओ हे प्रकरण काही नवीन नाही. दिल्ली मेट्रोमधील प्रवाशांचे मेट्रोमधील चित्रविचित्र प्रताप काही थांबायचे नाव घेत…