महायुती की महाविकास आघाडी? लोकसभेला लोकांची पसंती कुणाला? सर्वेची धक्कादायक आकडेवारी समोर
देशात २०२४ साली होणाऱ्या निवडणुकांसाठी ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडीनं तयारीला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
