हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नगरपालिकांना फायर बाईक प्रदान

राज्य शासनामार्फत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, कागल, कुरुंदवाड, मलकापूर,…

हुपरीमधील चांदी व्यावसायिकाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलघडा! भावानेच केली भावाची निर्घृण हत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमधील चांदीचा (Silver) व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर तपासाची चक्रे…

हातकणंगलेत गुंडांचा कामगार पुरविण्याच्या वर्चस्वातून खून!

औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवठा करण्याच्या वर्चस्वातून काल, सोमवारी रात्री १० वा. गुंडाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून, पोटात बाटल्या खुपसून अज्ञात…

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता ‘या’ दिवशी बँक खात्यात जमा होणार

रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे मानधन…

मनसेची बैठक सोडून राज ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र सध्या सर्वच पक्षांकडून राजकीय…

अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून (दि.२३) सायंकाळी एन्काउंटर झाला. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश…

Maharashtra Weather Update: परतीच्या पावसाचा जोर वाढणार! राज्यात पुढील 3 ते 4 दिवसया जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात पुढील ३ ते ४ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भासह अन्य काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून…

आजचे राशिभविष्य: मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक…

आचारसंहितेपूर्वीच मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 24 निर्णय

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांत लागण्याची शक्यता असताना  त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decision)  आज…