MPSC कडून कधी जाहीर होणार वार्षिक वेळापत्रक? 2024मध्ये एकही परीक्षा नाही, २०२५चे वर्षाचे वेळापत्रकही गुलदस्त्यात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेळापत्रकानुसार २०२४ मध्ये एकही पूर्व परीक्षा झालेली नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये अपेक्षित असलेली महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त…

IPL 2025: एबी डिव्हिलियर्सचा आरसीबीला सल्ला! आयपीएलच्या मेगा लिलावात 4 खेळाडूंवर बोली लावा….

IPL 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणार आहे. यासाठी सर्व संघांनी तयारी जवळपास पूर्ण…

दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याची शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांसह शेकापच्या कार्यकर्त्यांची ग्वाही…..

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील…

राज्याच्या गतिमान विकासाठी महायुतीचे सरकार येणे आवश्यक; आम. प्रकाश आवाडे

राहुल आवाडे आमदार होणार हे निश्चित आहे. पण आपण जिंकणार म्हणून कोणीही गाफिल राहू नका. यंदाची लढाई ही आर या…

दिवाळीत लालपरी ठरली सोनपरी! मिळालं ५० लाख ३१ हजाराचे उत्पन्न

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराकडून प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी ज्यादा बसेसची सोय करण्यात आली होती. यंदाच्या दिवाळीला…

महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात

इचलकरंजी येथील तुळजाभवानी मंदिर येथून महाविकास -आघाडीचे उमेदवार मदन कारंडे याचा प्रचार -शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथे प्रमुख नेत्यांच्या…

खानापूर मतदारसंघात टेंभूच्या श्रेयवादाचा धुरळा प्रचारात उडणार

खानापूर विधानसभा मतदारसंघात दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या मुद्द्यावर गेल्या सात निवडणुकांपासून श्रेयवाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळत…

जयंत पाटलांचा हल्लाबोल! भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल…

शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणला, पण एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. अरे कसला…

जयंत पाटील यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी महायुतीने आखली रणनीती

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना…

अमित शाह इचलकरंजीत, योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; महायुतीकडून धडाडणार तोफा

भाजप नेते गृहमंत्री अमित शाह यांची कोल्हापूरऐवजी आता शुक्रवारी इचलकरंजीत सभा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोल्हापूरला…