मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ विधीनंतर इस्लामपूरात कार्यकर्त्यांचा जल्लोष
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर इस्लामपूर शहरातील मुख्य चौकात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी इस्लामपूर…
