पाच एप्रिलला कोल्हापुरात फेस्टिवल

रमजान ईद निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापुरात ईद फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे फेस्टिवल 5 एप्रिल पासून सुरू होणार आहे. आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, महापालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या फेस्टिवलचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.