भावपूर्ण श्रद्धांजली…..
इचलकरंजी शहराचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्री नितीन अशोकराव जांभळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर अतिशय तळमळीने काम करणारे तसेच धाडसी नेतृत्व काळाच्या काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या या दुःखद निधनाने इचलकरंजी शहरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.