हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने न मागता आपणास पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. जागा शिवसेनेकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटण्याबाबत कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आग्रह धरल्यामुळे जाऊनही आलो; परंतु इस्लामपूर आणि बावडेकरांनी काय चाव्या फिरविल्या माहिती नाही, असे त्यांनी जयंत पाटील व सतेज पाटील यांना उद्देशून भाष्य केले.त्यांनी साखर कारखानदारालाच उभा केले. यामध्ये सगळेच सामील आहेत. त्यांना ऑक्टोबरमध्ये हिसका दाखवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिला.
Related Posts
इस्लामपूर-आष्टा, वाळवा मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी…..
आष्टा येथे आष्टा ते पेठ वडगांव एस.टी. बस दर तासाला सुरू आहे. वाळवा इस्लामपूर आगाराने दोन तासांतून एकदा इस्लामपूर वाळवा…
पेठच्या टपाल कार्यालयात लाखाची रोकड लांबविली
वाळवा तालुक्यातील पेठ येथील टपाल कार्यालयातून दोघा चोरट्यांनी फाईल दाखवण्याचे निमित्त करत टेबलवर ठेवलेली १ लाख रूपयांची रोख रक्कम हातोहात…
इस्लामपुरात धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार
अलीकडच्या काळात अत्याचाराच्या घटनांत खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे. असाच एक अतिप्रसंगाचा प्रकार इस्लामपुरात उघडकीस आला आहे. इस्लामपूर येथे…