सांगोला शहरात दिवसेंदिवस उकाडा वाढत आहे. दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्याही कमी झाली आहे .त्यातच दुपारच्या वेळेत होणाऱ्या दुरुस्तीसाठी अघोषित भारनियमनामुळे वीजपुरवठा खंडित होत .असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत असला तरी महावितरणच्या कार्यप्रणालीवर ग्राहकांनी कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देतात .सांगोला येथे विजेचा लपंडाव सुरू असून पावसाचे चार थेंब आले की तासंतास वीज पुरवठा खंडित होतो तर नागरिकांना होत .असलेल्या गैर सोयीसाठी महावितरण कार्यालयास लाईट कधी येणार ? अशी विचारणा करण्यासाठी फोन केला असता कर्मचारी फोन उचलून नागरिकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची तसदी सुद्धा घेत नाहीत.
यावर देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दाखल घेण्याची गरज आहे.नाराजी दर्शविली आहे.सांगोला शहरातील काही भागात सकाळपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येत नाही तसेच रात्री अपरात्री देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होतो याबाबत नागरिकांनी विचारणा केली .असता एक तासात वीज पुरवठा सुरू होणार असल्याचे त्यांना सांगण्यात येते मात्र तासंतास वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने विक्रमी आकडा गाठला आहे अशा स्थितीत अंगाची काहीली होत असताना शहरासह परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक वाढले आहे.