मोठी संधी! बीएसएफमध्ये मेगा भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. बीएसएफमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया बीएसएफकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत.

सीमा सुरक्षा दलाकडून ही भरती प्रक्रिया सहाय्यक उपनिरीक्षक, उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, पॅरामेडिकल स्टाफ, स्टाफ नर्स पदासाठी सुरू आहे. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे.

विशेष म्हणजे दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. rectt.bsf.gov.in या साईटवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये.

17 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच शेवटची तारीख आहे. उमेदवारांना यापूर्वीच भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी चाचणी, शारीरिक चाचणी द्यावी लागेल आणि त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 30 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया 144 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर हे व्यवस्थित तपासून घ्या की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. अर्जामध्ये भरलेली संपूर्ण माहिती ही उमेदवारांनी व्यवस्थित बघावी आणि मगच अर्ज करावा.