धाक धुक वाढली, ‘या’ दिवशी दहावीचा निकाल…

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा रिझल्ट कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. 27 मे 2024 रोजी निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.