मोदी मंत्रिमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेचे अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. १८ जूनपासून संसदेचे अधिवेशन बोलावणे, १८ आणि १९ जून रोजी खासदारांचा शपथविधी आणि २० जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांसाठी निवडणूक घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ जून रोजी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करू शकतात.
Related Posts
शेतकरी, तरुणांसाठी मोठ्या घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वचननाम्याची घोषणा केली. या वचननाम्यात शेतकरी, तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरेंनी…
दहावी-बारावीला असलेल्या नातवंडानंतर आता आजी-आजोबांची…….
राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांनाही टेन्शन आलं आहे. पण आता या मुलांच्या आजी-आजोबांचीही परीक्षा होणार आहे. रविवारी 17…
‘या’ योजनेचा लाभ घ्या, मोफत सिलेंडर मिळवा……
शातील सर्वसामान्य जनतेसाठी सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार गरिब लोकांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे.…