सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलीये. सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती सेबीअंतर्गत कार्यकारी संचालक [Executive director] पदासाठी होत आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया एका पदासाठी होतंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे CA / CS /CFA / CWA / LLB / आणि फायनान्स क्षेत्रात स्पेशलायझेशन असणे आवश्यक आहे.

यासोबतच अर्ज करणारा उमेदवार हा अर्थशास्त्रात पदव्युत्तर असावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. https://www.sebi.gov.in/index.html या साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. याच साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील करावा लागेल.

https://www.sebi.gov.in/sebiweb/other/careerdetail.jsp?careerId=346 या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचण्यास मिळेल. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. 40 ते 55 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

या भरती  प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जुलै 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.