राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. लाडकी बहीण ही योजना काल लागू करण्यात आली. शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठीही सरकारने योजना लागू केल्या आहेत. तसचे महिलांसाठीही मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या घोषणा केलेल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवीन योजना लागू केली आहे. या योजनेनुसार आता राज्य सरकारच ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे.
Related Posts
सक्रांतीनंतर तांदूळ, तूरडाळ महागणार!
हिट ॲण्ड रन” कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाचा फटका बाजारात जाणवत नसल्याने धान्यांची आवक सुरळीत सुरू आहे. परंतु, बाजारात…
गूड न्यूज! महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बंपर भरती!
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र…
स्वस्तात घर बांधण्याची हीच आहे योग्य वेळ! महाराष्ट्रात लोखंडी सळ्या ३००० नी स्वस्त
लोकसंख्या वाढत आहे, कुटुंब वेगळी होत आहेत. अशातच प्रत्येकाला आपले स्वत:चे घर असावे असे वाटत आहे. परंतु ही महागाई पाहता…