धर्मांध जिहाद्यांवर कठोर कारवाई करावी, राज्यात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा, अनधिकृत धार्मिक – बांधकामे रोखावीत, मशिदींवरील भोंग्याचा आवाज नियंत्रणात आणावा आदींसह विविध मागण्यांसह लव जिहादच्या माध्यमातून शहरातील हिंदू मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची लक्षणीय संख्या होती. यावेळी पोलीस हिंदू समाजाच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांना देण्यात आले.प्रेमाच्या गोंडस नावाखाली इचलकरंजी शहर परिसरात हिंदू मुलींना फसवण्याच्या घटनां घडत आहेत.