विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष व्यस्त आहे. या निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश आवाडे हे विधानसभेत भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. पण, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार काय, याबाबत अनिश्चीतता आहे. स्वतःच्या ताराराणी पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांनी निवडणुकीची तयारी केली असली तरी शिवसेना शिंदे गटातून ते उमेदवारी घेतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Related Posts
इचलकरंजी बंदला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
इचलकरंजीमध्ये आज शुक्रवारी समस्त हिंदू बांधवांच्या वतीने इचलकरंजी बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या बंदला उस्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला…
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे,आमदार प्रकाश आवाडे आणि…
इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ!
इचलकरंजी शहराला पिण्याचे स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून एक…