Indian Army Recruitment 2024 :भारतीय सैन्य दलात मोठी संधी…..

देशसेवेने प्रेरित झालेल्या तरुणांसाठी भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. NCC स्पेशल एंट्री स्कीम-एप्रिल 2025 यासाठी ही भरती होणार आहे.या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे.
जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिये विषयी सविस्तर….
भरले जाणारे पद –

  1. NCC स्पेशल एंट्री (पुरुष) – 70 पदे
  2. NCC स्पेशल एंट्री (महिला) – 06 पद
    पद संख्या – 76 पदे (Indian Army Recruitment 2024)
    अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
NCC ‘C’ Certificate Holders – 50% गुणांसह पदवीधर, 02 वर्षे NCC मध्ये सेवा, NCC प्रमाणपत्र,
Ward of Battle Casualties of Army Personnel – 50% गुणांसह पदवीधर.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान झालेला असवा.
परीक्षा फी : फी नाही
मिळणारे वेतन – 56,100/- ते 2,50,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Army Recruitment 2024)
अधिक महितसाठी जाहिरातअंतर्गत पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –APPLY
अधिकृत वेबसाईट – joinindianarmy.nic.in