‘भाजप’च मराठा आरक्षणाचे शत्रू,आ. जयंत पाटील…

विधानसभेलाही जनता चांगलाच धडा शिकवेल मराठा आरक्षण भाजपातच आहेत.अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली, पण त्याचे चोख उत्तर त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळाले, पत्वतं मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री अस्ताना देण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयात कोण लोक गेले. होते, हे जनतेस्य माहित आहे. मराठा आरक्षण मिळणार नाही, यासाठी एक कुमक राज्यात कार्यरत आहे.

ही कुमक कुणाजवळ आहे, ही गोष्ट महाराष्ट्रास माहित आहे, असा गावात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी भाजपावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.यावेळी जयंत पाटील यांनी अमित शहा यांनी पुण्यातील अधिवेशनात शरद पवार यांच्यावर खेळेल्या टीकेचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, अमित शहा विरले आहेत की, केंद्र स्तरावरचा पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्याच सरकारने शरद पवारांना झाल्या. लोकसभेपर्यंत यांना गोरगरीब दिला आहे.’ते’ भ्रष्टाचारी भाजपासोबतच अमित शहा भ्रष्टाचाराबाबत ज्यांच्याबद्दल बोलत होते, ते आता त्यांच्यासमवेतच आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केले त्या सर्वांना भाजपने सोबत घेतले आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत जयंत पाटलांचं भाष्य. सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याने अचानकपणे अनेक गोष्टी
अचानक लाडक्या व्हायला लागल्आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक गोष्टी लाडक्या आणि महाराष्ट्रातील जनतेकडे बघण्याची उसंत नव्हती. काही झालं तरी आपलेच सरकार देणार, असे भाजपला वाटत होते. देशातील जनतेने त्यांना रोखल्यानंतर महाराष्ट्राने भाजपाविरोधी निकाल दिला. त्यामुळे राज्यातील सरकारही बदलणार आहे. सरकार वाचण्यासाठी पुन्हा निवडून येण्यासाठी लाडकी बहीण योजना हा एक प्रयत्न आहे. पुढच्या दिवसात हे वेगळी योजनांची घोषणा करतील,ज्याच्यासाठी यांच्याकडे महिन्या- दोन महिन्यांपेक्षा जास्त पैसे नाहीत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.