जुलै महिना संपत आला आहे. आता सर्वांना ऑगस्ट महिन्याची चाहूल लागली आहे. अनेकजण आगामी महिन्यात करावयाच्या कामांची यादी करत आहेत. गुंतवणूकदार पुढच्या महिन्यात गुंतवणुकीसाठी कोणते शेअर योग्य असतील, हे शोधत आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी एका महिन्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी योग्य ठरू शकणाऱ्या काही शेअर्सची यादी जाणून घेऊया. बिझनेस संकेतस्थळाने आगामी एका महिन्याच्या मुदतीसाठी गुंतवण्यासाठी योग्य असलेले काही शेअर्स सांगितले आहे. तुम्ही हे शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओत ठेवू शकता. या शेअर्ससाठी आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्टॉप लॉस, टार्गेट दिले आहे. ऑगस्ट महिन्यासाठी खालील स्टॉक खरेदी करू शकता
राकेश बन्सल यांनी सुचवलेले शेअर्स
Ashok Leyland – खरेदी करा
टार्गेट – 250
स्टॉप लॉस – 220
टाटा पॉवर (Tata Power) – स्टॉक्स खरेदी करा
टार्गेट – 443
स्टॉप लॉस- 411
कुणाल सरावगी यांनी सुचवलेले शेअर्स
अशोक लेलँड- स्टॉक्स खरेदी करा
टार्गेट – 238/245
स्टॉप लॉस- 232
इन्फो एज (Info Edge)- खरेदी करा
टार्गेट – 7160/7300
स्टॉप लॉस – 6930
सच्चिदानंद उत्तेकर यांनी सुचवलेले शेअर्स
मारुती सुझुकी (Maruti Suzuki)- शेअर्स खरेदी करा
टार्गेट – 13700
स्टॉप लॉस- 12050
BPCL Fut – स्टॉक्स खरेदी करा
टार्गेट – 365
स्टॉप लॉस – 308
संदीप जैन यांनी सुचवलेले शेअर्स
Abbott India – शेअर्स खरेदी करा
टार्गेट – 28950/29530
स्टॉप लॉस- NA
