इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात युवकांना संधी….

इस्लामपूर – शिराळा मतदारसंघाच्या सीमारेषेवर असलेल्या कासेगाव गटाचे नेतृत्व केलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र बूथ कमिटीचे सक्षमीकरण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी राज्यातील बूथ क करण्याचा प्रयत्न केला. आगामी सर्वच निवडणुकांत पुन्हा एकदा बूथ कमिटीतील युवकांना ऊर्जा देण्यासाठी जयंत पाटील प्रयत्न करणार आहेत. याचा श्रीगणेशा त्यांनी स्वतःच्या इस्लामपूर मतदारसंघापासून देवराज पाटील यांच्या निवडीने केला आहे.
त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला बळकटी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी काळात राजारामबापू उद्योग समूह आणि पक्षांच्या बूथ कमिटीवर युवकांना संधी मिळेल. तर ज्येष्ठांना अर्धचंद्र मिळण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा आणि करावी लागली आहे.आगामी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जोमाने आणि नव्याने बांधणी करणार आहोत. स्थानिक युवा कार्यकत्यांना बळ देऊन राज्यात शरद पवार आणि आमचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आपण एकनिष्ठेने कार्यरत राहू. – देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,संस्थांच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी केली.

सांगली राज्यात जिल्ह्यासह पक्षबांधणीसाठी युवकांना संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ते राजारामबापू पाटील उद्योग समूहात युवक-युवतींना संधी देण्याचा निर्णय त्यांनी आपल्या मतदारसंघापासून सुरू केला आहे. याच परिवर्तन लाटेमध्ये ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मात्र अर्धचंद्र मिळण्याची शक्यता आहे.प्रतीक पाटील यांची एंट्री झाल्यापासून युवकांचा सहभाग वाढला आहे. वाळवा तालुक्यात ऐतवडे खुर्द- रणजीत पाटील, ऐतवडे बुद्रुक शहाजी पाटील, कुरळप- संजीव पाटील, रेठरेधरण- हर्षवर्धन पाटील, पेठ- अतुल पाटील, नेर्ले- संजय पाटील, येडेमच्छिंद्र-संग्राम पाटील, नरसिंहपूर- प्रवीण सावंत, शिरटे रणजित लाड, ब-मनोज पाटील, वाटेगाव- राजू बर्डे, रेठरे हरणाक्ष उमेश पवार, तुंग- माणिक पाटील, कसबे डिग्रज – शुभम लाड, बोरगाव- देवराज देशमुख, धैर्यशील पाटील आदींसह ग्रामीण भागात युवकांची फळी तयार होत आहे.