चंद्रप्रभनाथ दिगंबर विविध विभागामुळे शेतकऱ्यांना कार्यकारी सेवा सोसयटीच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक वैभवदादा शिंदे यांनी सोसायटीला वैभव शिंदे म्हणाले, सहकार क्षेत्रात शतकोत्तर पार करणारी सोसलस्टी ही आष्ट्याची शान वाढवणारी आहे. आजही ही सोसायटी सुस्थितीत करत सभासदांचा विश्वास पार पाडत आहे.सभासदांना खूप फायदा होत आहे. सोसायटीला
माझ्या प्रयत्नामुळे १ कोटी १५ लाख किमतीचे जिल्हा मध्यवर्ती बैंक व नाबार्डकडून तोडणी मशीनसाठी कर्ज देण्यात आले. गेल्या वर्षी हे मशीन आष्टा शहरातील शेतकऱ्यांना वरदान ठरले.यावेळी सोसायटीच्यावतीने चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकांच्यावतीने आ. जयंतराव पाव संभव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.