इचलकरंजी वीज सवलतीच्या अंमलबजावणीचा निर्णय आठवड्याभरात…

यंत्रमागधारकांची वीज व व्याज सवलतीची विविध सवलती मंजूर करण्यात अंमलबजावणी तांत्रिक त्रुटीमुळे आल्या असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अडकली आहे. या संदर्भात अंमलबजावणी झालेली नाही. २७ आठवडाभरात मंत्रीमंडळ अश्वशक्तीखालील यंत्रमागाला बैठकीत निर्णय होऊन वीज प्रतियुनिट १ रुपया आणि २७ सवलतीची प्रत्यक्ष अश्वशक्तीवरील यंत्रमागाला अंमलबजावणी होईल, अशी प्रतियुनिट ७५ पैशांची अतिरिक्त माहिती आमदार प्रकाश आवाडे वीज सवलत देण्यास मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ शिंदे यांनी कोरोची येथील त्याचबरोबर अभ्यास समितीने मेळाव्यात जाहीर केले. तर सुचविलेल्या शिफारशींची पावसाळी अधिवेशनात त्याला अंमलबजावणी विधानसभा मंजूरी दिली.

यंत्रमाग व्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी जाणून उपाययोजनांसाठी नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यास समितीने आपला शिफारशींचा अहवाल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री यांना दिला आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या कर्जावर ५ टक्के व्याज सवलत, मल्टिपार्टी कनेक्शन, वीज सवलत, पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड माफ करण्यासह शटललेस लूमसाठी सर्व कर्जावर २ टक्के व्याज सवलत मिळावी आदी शिफारशी केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचेही आमदार आवाडे म्हणाले. यावेळी डॉ. राहुल आवाडे, राजगोंडा पाटील, प्रकाश गौड, विश्वनाथ मेटे, प्रकाश दत्तवाडे, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, सुनिल पाटील, बाळासाहेब कलागते आदी उपस्थित होते.
5