सातासमुद्रापार इचलकरंजीचा डंका…..

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहर नावारूपास आहेच. इचलकरंजी महापालिकेचा सातासमुद्रा पार टोरंटो कॅनडा येथे सन्मान करण्यात आलेला आहे. जागतिक स्तरावरील क्लायमेट स्मार्ट युटीलिटीज रेकग्रीशन प्रोग्रॅम अंतर्गत प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे. 4000 शहरांमधून इचलकरंजी शहराची निवड करण्यात आलेली आहे अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.