बांगलादेश येथे हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी इचलकरंजीत बंद पुकारण्यात येणार आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. इचलकरंजीत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कडकडीत बंद राहणार आहे. संध्याकाळी छत्रपती शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मानवी साखळी आंदोलन करून याची सांगता होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Related Posts
इचलकरंजीत आज रोटरीचा साडी वॉकथॉन कार्यक्रम उत्साहात संपन्न ……
वस्त्रनगरी म्हणून जगभर ख्याती असलेल्या इचलकरंजी मध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात आणि या उपक्रमांना खूपच उस्फूर्त प्रतिसाद देखील मिळत…
शहराचा पाणीपुरवठा पुन्हा होणार विस्कळीत….
पंचगंगा नदीत केंदाळ साचल्याने नदीपात्राला मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या…
महायुतीच्या विजयासाठी दत्तचरणी साकडे!
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात लोकसभेच्या निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्त चरणी प्रार्थना करीत महायुतीच्या विजयासाठी साकडे घातले.…