सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकानी अत्यंत महत्वाची समस्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे मांडलेली होती. २०१३ रोजी झालेल्या चुकीच्या सर्वेनुसार यामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेवर अनेक शिधापत्रिका बंद करण्यात आल्या होत्या. होती. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा माजी आमदाराकडे सांगता तालुक्याचा इष्टांक वाढवून अशी केली होती दिपक च्या मागणीला अखेर यश आले असून शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या नवीन १ हजार नागरिकांना आता शिधापत्रिकेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सांगोला तालुक्यातील हजारो नागरिक अत्यंत महत्वाची समस्या लक्षात घेऊन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गेल्या महिन्यात राज्याचे गरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील जनतेला इष्टांक वाढवून देण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. दिपक आबांच्या मानगीची तात्काळ दखल घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गांनी आदेश दिले. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा पुरवठा तहसीलदार संतोष कणसे यांना पत्र देऊन सांगोला तालुक्यात नव्याने ११ हजार युनिट्स किंवा अडीच हजार शिधापत्रिका वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तहसीलदार संतोष कणसे यांनी तालुक्यातील प्रत्येक लेख पाठवून ग्रामीण भागात शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या नागरिकांची तसेच गावात राहणान्या विधवा परितदिव्यांग व्यक्ती, अन्नसुरक्षा योजना तसेच निराधार नागरिकांची माहिती मागवली आहे. प्रत्येक गावचे सरपंच तर सचिव म्हणून त्या गावचे तलाठी आणि सदस्य म्हणून ग्रामसेवक या पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर नव्याने शिधापत्रिका मिळणार असून सांगोला तालुक्यातील हजारो वंचित नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.