‘मविआ’ मध्ये बिघाडी नाही! विशाल पाटील यांनी मांडली भूमिका…

विट्याचे युवा नेते सुहास बाबर यांना खासदारांनी समर्थन दिल्याच्या घटनेचे जिल्ह्यात पडसाद उमटले. विशाल आघाडीत पाटील यांनी ठाकरे गटाला धक्का दिल्याची कुठलीही चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली. या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी आपली महाविकास भूमिका मांडली.

सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास नेता बरोबर यावा यासाठी आपण प्रयत्न केले. परंतु त्यामुळे महाविकास आघाडी बिघाडी झाली असे सांगितले जाऊ लागले. मात्र तसे काहीही नाही असेही खासदारांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत विशाल पाटील यांनी आपली भूमिका मांडताना विकासाला खास. विशाल पाटील यांचे प्रतिपादन यांनी केली. उद्धव आघाडीतील ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार हे आमचे नेते आहेत. तीनही नेत्यांनी समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आगामी विधानसभा एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिथे आपल्याकडे ताकदीचा उमेदवार नाही तेथे योग्य आणि सक्षम उमेदवार आपल्याबरोबर यावा ही माझी भूमिका आहे. त्या सक्षम उमेदवारांनी आपल्या आघाडीत यावे यासाठी आपला प्रयत्न आहे. याकरिताच सुहास बाबर यांच्यासारखा काँग्रेसबरोबर आणि दादा घराण्याबरोबर जुने राजकीय संबंध असलेलाअसे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी भाजपचे आम. गोपीचंद पडळकर यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली होती त्याचा संदर्भ घेत गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाला फसवत आहेत. पहिल्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे पडळकर यांनी सांगितले. त्याचे काय झाले? मी कोणालाही भेटलो नाही कशाही बाबत भाष्य केले नाही विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यांच्या विरोधात आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे. पडळकर यांच्याकडून काँग्रेसची प्रतिमा डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे.