खासदार विशाल पाटील, जयश्रीताई पाटील व जितेश कदम यांनी धरला ठेका! व्हिडिओ व्हायरल….

सांगली जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदार विशाल दादा पाटील यांनी सांगली येथे मदनभाऊ युवा मंच तर्फे आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात मै हु डॉन या गाण्यावर ठेका धरला. यावेळी त्यांच्यासोबत जितेश कदम, जयश्रीताई पाटील याही उपस्थित होत्या. विशाल पाटील, जयश्रीताई पाटील व जितेश कदम यांच्या नेतृत्वाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.