राज्यात सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक ही कोल्हापुरातील महाडिक आणि पाटील गटात होत असते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा राज्यात नेहमीच मध्यभागी राहिला आहे. पैशाचा होणारा वारेमाप खर्च, कार्यकर्त्यांची टोकाची ईर्षा, आणि इच्छुक उमेदवारांनी लावलेल्या जोडण्या यावरच या मतदारसंघातील आमदार ठरत असतो.2014 ला देशात मोदी लाट असताना केवळ पंधरा दिवसात भाजपचा आमदार याच मतदारसंघातून निवडून आला आहे. शिवाय राजकीय वैरत्व असलेले महाडिक आणि पाटील गट हे दोनच या मतदारसंघात प्रबळ असल्याने पारंपारिक लढत पुन्हा एकदा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गणेश उत्सवाचे अवचित्य साधून या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटला आहे.
Related Posts
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूरातील अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारीला वेग आला आहे. गुरुवारपासून मंदिर…
शरद पवारांचा कोल्हापुरात इशारा…..
यापूर्वीही मला 54 आमदार सोडून गेले, नंतर ते निवडणुकीत पडले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फारशी चिंता करण्याची गरज नाही, आगामी विधानसभा…
कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून बंद
कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा शुक्रवारपासून (दि. 15) इंडिगो विमान कंपनी बंद करणार आहे. या विमानसेवेचा गुरुवार शेवटचा दिवस ठरला. त्यातून 68 प्रवासी…