SBI Bank Job: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! कुठे आणि कसा कराल अर्ज?

बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. SBI बँकमध्ये नोकरीची संधी आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येतो.SBI बँककेडून भरती सुरू करण्यात आली आहे.

SBI बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. SBI बँकेत एकूण 1511 जागासांठी ही भरती करण्यात येणार आहे. डेप्युटी मॅनेजर,असिस्टंट मॅनेजर या पदासांठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे. www.majhinaukri.in/sbi-so-bharti B.Tech/B.E./M.Tech/M.Sc या साईटवरून जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळेल.

याच साईटवर तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत दिली आहे. ही भरती प्रक्रिया 1) डेप्युटी मॅनेजर 2) डेप्युटी मॅनेजर 3) डेप्युटी मॅनेजर 4) डेप्युटी मॅनेजर 5) डेप्युटी मॅनेजर 6) असिस्टंट मॅनेजर या ६ पदासांठी सुरू आहे.