घेऊन योजनांची शिदोरी शिवसैनिक लाडक्या बहिणींच्या घरी ही योजना हातकणंगले मतदारसंघात श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथून शनिवारी म्हणजेच 21 सप्टेंबरपासून राबवली जाणार आहे अशी माहिती युवा शिवसेना राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी दिलेली आहे. जाधव यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी व्यापक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि यावेळेस ते बोलत होते.
Related Posts
किणी मुक्काम बससेवा सुरू करण्याची विद्यार्थी आणि प्रवासी वर्गातून मागणी!
हातकणंगले तालुक्यातील किनी येथील राज्य परिवहन विभागाची मुक्काम एसटी बस बंद केल्याने विद्यार्थ्यांना सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान दोन किलोमीटरची…
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात भाजप देणार निवडणूक लढवण्याची संधी; भास्कर शेटे
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. कोणता मतदारसंघ…
लोकसभा उमेदवारीसाठी सगळेच आशेवर…..
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.…