आटपाडी तालुक्यातील चार गावांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून सौर वीजनिर्मिती प्रकल्प उभारला जात असून या चार गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा मोफत वीज देण्याचा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतलेला आहे. आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे, माडगूळे, पळसखेल, करगणी या गावात पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प उभारला जात आहे. मात्र लिंगीवरे गावातील काहींनी या प्रकल्पाला विरोध करत खो घालण्याचा प्रकार सुरू केला आहे.
Related Posts
आटपाडी तालुक्यात खुलेआम वृक्षांची कत्तल
अलीकडे उन्हाची तीव्रता खूपच वाढत आहे अशातच अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. सध्या दुष्काळी भागामध्ये तापमान वाढीचा त्रास…
खानापूर आटपाडी मतदारसंघात शरद पवार यांची तुतारी वाजणार……
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. प्रत्येक मतदारसंघात नेते मंडळींची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच खानापूर आटपाडी मतदारसंघात देखील महाविकास…
आटपाडी तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचा शिवसेना (शिंदे गट) यांना जाहिर पाठिंबा
स्व. भाऊ बाबर यांनी खानपुर – आटपाडी मतदार संघांसाठी अशक्य होते ते शक्य केले. दुष्काळी भागात पाणी आल्यामुळे खानापुर –…