इचलकरंजीतील शिवतीर्थाच्या दुसऱ्या टप्प्यातील…..

खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या प्रयत्नाने ऐतिहासिक शिवतीर्थच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला भरीव निधी मिळाला. परंतु गेल्या वर्षभरापासून या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाला सुरुवात व्हावी अशी मागणी शिवप्रेमीमधून सध्या जोर धरू लागली आहे.