राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पोसेवाडी येथे भगीरथ योजनेचा डीपी बसविण्यात आलेला आहे. अनेक वर्षांपासून गावात लाईटमुळे पाणीपुरवठ्यात सतत अडथळा निर्माण होत होता. ही बाब ॲड. वैभव पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना भगीरथ योजनेत घालून नवीन डीपी मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळे आता पोसेवाडी गावातील पाणीपुरवठा 24 तास सुरू झालेला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना सुद्धा याचा लाभ झालेला आहे.
Related Posts
गावडे युनिव्हर्सिटीचा विटा पोलिसांकडून पर्दाफाश!
विटा पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या गावडे युनिव्हर्सिटीचा पर्दाफाश केला. बनावट कागदपत्रे बनविण्यासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, लॅमिनेशन मशीन,…
विटा नगरपालिकेसाठी पेरणी सुरू, आमदार सुहासभैया बाबर व अध्यक्ष तानाजीराव पाटील पोहोचले घुमटमाळला….
काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. सुहासभैय्या बाबर प्रचंड मताधिक्याने निवडून आले. यामध्ये विटा शहराने सुहास भैया बाबर यांना खूप…
विट्यातील व्यापाऱ्यांसह संघटनांची मागणी सांगलीतील जीएसटी ऑडिट विभाग हलवू नका….
विटा राज्यातील जीएसटी विभागाची फेररचना करण्याबाबत शासनाने प्रस्ताव तयार केला असून त्याअंतर्गत सांगलीत नव्याने सुरू होत असलेला ऑडिट विभाग सांगलीऐवजी…