महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात.महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून निकालाच्या पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागणार आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केलाय. भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय.
Related Posts
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज…..
यंदाच्या आयपीएलमध्ये सलग तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का…
दिवाळीनिमित्त किती दिवस राहणार बँका बंद? त्यापूर्वीच करून घ्या सर्व नियोजन
काही दिवसांवर दिवाळी आल्याने अनेक लोक पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकांमध्ये जातात. यासाठी बँकामध्ये मोठी गर्दी देखील जमते. या काळात मोठ्या…
पंढरपूरला यात्रेसाठी जाणारी बस कोसळली 20 फूट खाली दरीत! पाच भाविकांचा मृत्यू
मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पंढरपूरकडे जाणारा ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी…