आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत यंदा खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील गावांचा झंझावाती दौरा करत कार्यकर्त्यांशी संवाद सादर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे लवकरच माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत लवकरच दाखल होणार आहे.
अखेर खानापूर मतदारसंघातून ब्रह्मानंद पडळकर लवकरच करणार अर्ज दाखल!
