श्रमिक, संघटित, असंघटित व माथाडी कामगारांचा मेळावा 2 नोव्हेंबर रोजी आटपाडी येथे आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट, जनरल युनियनचे संस्थापक सरचिटणीस हरिदास लेंगरे यांनी दिलेली आहे. सर्व असंघटित कामगारांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन लेंगरे यांनी केलेले आहे.
Related Posts
शिवसेनेचे युवा नेते सुहास बाबर यांचा ट्रेंड …..
महायुती सरकारने गेल्या पाच वर्षाच्या काळात स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचा शब्द नेहमीच प्रमाण मानला. अनिलभाऊ यांच्या मागणीप्रमाणे मतदार संघात…
सुहास बाबर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविले पत्र! प्रचाराचा दिला कानमंत्र
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा…
आटपाडीतील महायुतीच्या नेत्यांमध्ये……
सांगली लोकसभा मतदार गोपीचंद पडळकर अमरसिंह देशमुख सुहास बाबर संघाचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार…