मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
वृषभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता.व्यवसायात वाढ होईल.
कर्क : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
धनू : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.
मकर : मन आनंदी आणि आशावादी राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.