सुहास भैया बाबर यांना उमेदवारी मिळाल्यास ब्रह्मानंद पडळकर काय करणार महाविकास आघाडीकडून सदाशिवराव पाटील किंवा वैभव पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास राजेंद्र अण्णा देशमुख काय करणार दोघांपैकी एक जण बंडखोरी करणार की आघाडी धर्माचे पालन करणार याकडे आटपाडीकरांचे लक्ष लागले आहे. खानापूर तालुक्यातून दोन उमेदवार झाल्यास आटपाडी तालुक्यातील नेत्यांची भूमिका काय असणार याकडेही मतदारांचे लक्ष आहे. दुसरीकडे राजेंद्र अण्णा देशमुख व ब्रह्मानंद पडळकर यांनी निवडणूक लढवणार असल्याचे सांगत तालुक्यातून बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
Related Posts
स्व. आमदार अनिल भाऊ बाबर आणि सुहासभैय्यांचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे स्व.अनिल बाबर आमदार होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…
शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासमोर झालेल्या बैठकीत….
खानापूर विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारी बाबतचा वाद मिटण्यासाठी रविवारी थेट मुंबई बैठक झाली. ही बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा…
खानापूर-आटपाडी मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक होणार तिरंगी अथवा चौरंगी
सांगली लोकसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय घडामोडी पाहता आटपाडी तालुक्यातील राजकीय वातावरणामध्येप्रचंड बदल होण्याची शक्यता आहे. खानापूरमधून दोन व आटपाडी तालुक्यातून…