महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधण्याचे पाप राज्यातील मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन सहकारी उपमुख्यमंत्र्यांनी यांनी केले आहे. राज्यातील उद्योग गुजरातला गेले राज्यात बेकारी वाढली. अनेक उद्योग राज्यातून बाहेर जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे दोन उपमुख्यमंत्री तोंडातून शब्द काढत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.
Related Posts
इस्लामपुरात चार ठिकाणी घरफोडी! दोन लाखांचा मुद्देमाल लंपास….
इस्लामपूर येथील नेहरूनगर परिसरात चोरट्यानी धुमाकूळ घातला. तेथील सलग चार घरे फोडून सोन्याचे दागिने, १ लाख रुपयांची रोकड असा २…
Hatkanangle Lok Sabha : हातकणंगलेचे समीकरण रोमांचक वळणावर! 4 जूनची पहावी लागणार वाट
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे. या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होत असल्याने गुलाल कोणाला लागणार? याची उत्सुकता…
मानसिंगभाऊंना विजयीकरून माझे हात बळकट करा; आ. जयंतराव पाटील
राज्यातील मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येण्याची शक्यता असल्याने उमेदवार मानसिंगभाऊंना विजयी करून माझे हात बळकट करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे…