आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचार सभेचा ओघ लागलेला पाहायला मिळत आहे. अशातच कवठेपिरान येथे आमदार जयंत पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी ही केवळ विधानसभेची निवडणूक नसून विचारांची लढाई आहे हे राज्य आपण कुणाच्या हातात देणार याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. बहुजन समाजाचे हित आणि महाराष्ट्र धर्म जगण्यासाठी महाविकास आघाडीस ताकद द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार जयंतराव पाटील यांनी कवठेपिरान येथील जाहीर सभेत बोलताना केले.
Related Posts
मोदीवर जयंत पाटलांचा हल्लाबोल….
नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापूर्वी देशावर 56 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते; ते त्यांनी 10 वर्षांत 210 लाख कोटी रुपयांवर नेले.…
जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री उतरणार….
राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना लक्ष्य केले जात आहे. महायुतीचे…
दागिने घेऊन पसार झालेल्या संशयित आरोपीस इस्लामपूर येथे अटक!
उत्तरप्रदेशमधून दागिने घेऊन पसार झालेल्या संशयित आरोपीस इस्लामपूर येथे अटक करण्यात आली आहे. संशयीत आरोपी महेश मस्के (रा. नागरा असे…