महाराष्ट्राच्या लाडक्या जिनिलिया वहिनींचा Lady Boss लुक! फोटो तुफान व्हायरल

सिनेमासृष्टीत सध्या काय चालू आहे हे जाणून घेण्याची सर्वांचीच खूप इच्छाअसते. देशमुख घराण्याची लाडकी सून म्हणजेच जिनिलिया डिसुझा देशमुख प्रत्येक लुकमध्ये खूपच एलिंगट दिसते. अत्यंत साधेपणाने आणि क्लासी लुक कसा कॅरी करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिनिलिया. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.जिनिलिया डिसुझा देशमुख घरात सून म्हणून आली आणि तिने महाराष्ट्रीयन संस्कृतीदेखील आपलीशी केली. म्हणूनच की काय संपूर्ण महाराष्ट्र तिला जिनिलिया वहिनी अशीच साद घालतो. जिनिलियाची स्टाईल नेहमीच अत्यंत साधी आणि तरीही क्लासी वाटते. जिनिलिया सोशल मीडियावर मोठ्याप्रमणात सक्रिय असते.
जिनिलियाने एक लुक सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकतेच ‘द आर्चीज’ या चित्रपटाचा प्रीमियर झाला. यावेळी जिनिलिया वहिनी ‘Lady Boss’लुकमध्ये पाहायला मिळाल्या. यावेळी रितेश देखील तिच्यासोबत पाहायला मिळाला. यावेळी या दोघांनी कॅमेरासमोर सुंदर पोज देखील दिल्या आहेत. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या सुंदर संध्याकाळी जिनिलियाने टु पिस परिधान केला होता. ब्लु रंगाच्या या चेक्स ब्लेझरवर जिनिलिया खूपच सुंदर दिसत होती. तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता आहेत. या सुंदर लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होते. यावेळी जिनिलियाने व्हाईट रंगाचे शर्ट कॅरी केला होता.

यावेळी हा लुक पूर्ण करण्यासाठी जिनिलियाने कानात मोत्यांचे कानातले आणि गळ्यात मोत्यांची माळा कॅरी केली होता. तिचा हा लुक खूपच सुंदर दिसत होता. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत.ब्लु ब्लेझरला साजेसा असा लुक जिनिलियाने यावेळी केला होता. या हटके लुकसाठी जिनिलियाने मॅट लिपस्टिक लावली होती. ब्राऊन बेस असणाऱ्या या हटके मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तीने मस्करा कॅरी लावून तिने तिचे लुक पूर्ण केला.